त्याच्या वडिलांना दारूचे व्यसन होते त्यामुळे घरची आर्थिक परिस्थिती खुप बिकट झाली होती.आईने मुलगा – मुलगी एकसमान हा विचार करून मुलीच्या लग्नासाठी सगळी जमीन विकून टाकली.त्याला बिझनेस करायचा होता.त्याचे नोकरीत लक्ष लागत नव्हते.त्याने एका कंपनी मध्ये पैसे गुंतवले पण ती fraud निघाली आणि त्याच्या कुटुंबावर आर्थिक संकट आले.या संकटातून त्याने कसा मार्ग काढला हे पाहुया आजच्या video मध्ये.