The Hindavi group चे सर्वेसर्वा दिनेश मांगले यांचा ‘Lokशाही Marathwada Ratna Award 2021’ पुरस्काराने सन्मान
गरिबी आणि त्यातही एखादा जर slum भागातून आला असेल तर त्याच्याकडे बघण्याचा जो उद्देश असतो तो फार काही चांगला नसतो. आयुष्यात काय होईल ह्याची जाणीव सुद्धा काहींना नसते. परंतु राखेतून जसा फिनिक्स पक्षी उडी घेऊन उंच भरारी मारतो तशीच काही व्यक्तिमत्व असतात. शाळेमध्ये उनाडक्या करणारा बारावी नापास मुलगा आज पुण्यामध्ये एक यशस्वी बांधकाम व्यावसायिक होण्याची […]

